पुण्यात आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महामुलाखत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली. या मुलाखतीत राज ठाकरेंच्या तुफान प्रश्नांना शरद पवारांनी सडेतोड उत्तरं दिली. बोट धरुन राजकारणात आलो हे मोदींचं वक्तव्य कसं खोटं होतं, मराठी नेत्यांविरोधात दिल्लीतली लॉबीशिवाय मोदींनी गांधी कुटुंबावर केलेला व्यक्तीगत हल्ला यावर शरद पवारांनी थेट टीका केली.
याशिवाय मराठीचे कडवट संस्कार करा म्हणजे जातीय तणाव कमी होतील. असा सल्ला पवारांनी दिला. त्याचबरोबर छत्रपती शिवराय हे कोणत्याही एका जातीचे नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, या मुलाखतीच्या शेवटाला राज ठाकरेंनी रॅपिड फायर राऊंड घेत काही झटपट प्रश्न शरद पवारांना विचारले. यातील शेवटच्या प्रश्नाने सर्वच उपस्थितींना बुचकाळ्यात पाडलं. यावेळी राज ठाकरेंनी शरद पवारांना विचारलं की, ‘ राज की उद्धव?’, यावर पवारांनी आपल्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलं. ‘ठाकरे कुटुंब...’
पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर ही अनोखी मुलाखत पार पडली. ही महामुलाखत ऐकण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अभूतपूर्व ठरावी अशी शरद पवार यांची मुलाखत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. पुण्यातील बी. एम. सी. सी. महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर २५ हजारांच्यावर प्रेक्षकांच्या गर्दीत शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या प्रश्नोत्तरांची जुगलबंदी रंगली. राज यांच्या खोचक प्रश्नांमुळे पवारांना अनेक 'राज' उलगडवून सांगावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचं गुरू-शिष्याचं नातं, नीरव मोदी प्रकरण, मराठी एकजूट,मनमोहन यांचं मौन, राहुल गांधींचं भवितव्य, यशवंतराव चव्हाणांच्या आठवणी, बाळासाहेब ठाकरेंसोबतची मैत्री आणि महाराष्ट्र व देशाचं राजकारण अशा विविध विषयांवर पवारांनी चौफेर फटकेबाजी केली.
NCP chief Sharad Pawar's MNS chief Raj Thackeray today took a dig at Pune. In this interview Sharad Pawar gave quick answers to the questions of Raj Thackeray's storm. How Modi talked foul was a lie in politics, Sharad Pawar directly criticized Modi on the personal attack on Gandhi family, without lobby in Delhi against Marathi leaders.
Apart from this, the tension of Marathi will mean reduced communal tension. Such advice would be given by Pawar. At the same time, Chhatrapati Shivrajaya is not one of the other castes.
Meanwhile, after the end of this interview Raj Thackeray asked Rapid Fire round and asked Sharad Pawar some quick questions. The last question in it was to have all the attendance in the Butchal. At this time, Raj Thackeray asked Sharad Pawar, "Raj Ki Uddhav"? On this, Pawar answered in his style. 'Thackeray Parivar ...'
This unique interview was conducted at the BMCC College ground in Pune. Puneites had organized a big crowd to listen to this great book.
MNS president Raj Thackeray today interviewed Sharad Pawar, who has been discussing the last few days and an unprecedented resolution of Maharashtra's political history. B. in Pune M. C. C. In the crowded crowd of the college, a crowd of crowds gathered around the question papers of Sharad Pawar and Raj Thackeray. Raj's tactful questions prompted Pawar to declare many 'kings'. Pawar's fierce battling with the Prime Minister Narendra Modi's guru-disciple, Neerav Modi affair, Marathi unity, the fate of Rahul Gandhi, the memory of Yashwantrao Chavan, friendship with Balasaheb Thackeray and politics of Maharashtra and the nation.Travel the world
Climb the mountains
राज ठाकरेंनी विचारला प्रश्न;शरद पवारांचे उत्तर ऐकून प्रेक्षकांमध्ये हास्याचा धुमाकूळ! Raj Thackeray
पुण्यात आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महामुलाखत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली. या मुलाखतीत राज ठाकरेंच्या तुफान प्रश्नांना शरद पवारांनी सडेतोड उत्तरं दिली. बोट धरुन राजकारणात आलो हे मोदींचं वक्तव्य कसं खोटं होतं, मराठी नेत्यांविरोधात दिल्लीतली लॉबीशिवाय मोदींनी गांधी कुटुंबावर केलेला व्यक्तीगत हल्ला यावर शरद पवारांनी थेट टीका केली.
याशिवाय मराठीचे कडवट संस्कार करा म्हणजे जातीय तणाव कमी होतील. असा सल्ला पवारांनी दिला. त्याचबरोबर छत्रपती शिवराय हे कोणत्याही एका जातीचे नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, या मुलाखतीच्या शेवटाला राज ठाकरेंनी रॅपिड फायर राऊंड घेत काही झटपट प्रश्न शरद पवारांना विचारले. यातील शेवटच्या प्रश्नाने सर्वच उपस्थितींना बुचकाळ्यात पाडलं. यावेळी राज ठाकरेंनी शरद पवारांना विचारलं की, ‘ राज की उद्धव?’, यावर पवारांनी आपल्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलं. ‘ठाकरे कुटुंब...’
पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर ही अनोखी मुलाखत पार पडली. ही महामुलाखत ऐकण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अभूतपूर्व ठरावी अशी शरद पवार यांची मुलाखत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. पुण्यातील बी. एम. सी. सी. महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर २५ हजारांच्यावर प्रेक्षकांच्या गर्दीत शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या प्रश्नोत्तरांची जुगलबंदी रंगली. राज यांच्या खोचक प्रश्नांमुळे पवारांना अनेक 'राज' उलगडवून सांगावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचं गुरू-शिष्याचं नातं, नीरव मोदी प्रकरण, मराठी एकजूट,मनमोहन यांचं मौन, राहुल गांधींचं भवितव्य, यशवंतराव चव्हाणांच्या आठवणी, बाळासाहेब ठाकरेंसोबतची मैत्री आणि महाराष्ट्र व देशाचं राजकारण अशा विविध विषयांवर पवारांनी चौफेर फटकेबाजी केली.
NCP chief Sharad Pawar's MNS chief Raj Thackeray today took a dig at Pune. In this interview Sharad Pawar gave quick answers to the questions of Raj Thackeray's storm. How Modi talked foul was a lie in politics, Sharad Pawar directly criticized Modi on the personal attack on Gandhi family, without lobby in Delhi against Marathi leaders.
Apart from this, the tension of Marathi will mean reduced communal tension. Such advice would be given by Pawar. At the same time, Chhatrapati Shivrajaya is not one of the other castes.
Meanwhile, after the end of this interview Raj Thackeray asked Rapid Fire round and asked Sharad Pawar some quick questions. The last question in it was to have all the attendance in the Butchal. At this time, Raj Thackeray asked Sharad Pawar, "Raj Ki Uddhav"? On this, Pawar answered in his style. 'Thackeray Parivar ...'
This unique interview was conducted at the BMCC College ground in Pune. Puneites had organized a big crowd to listen to this great book.
MNS president Raj Thackeray today interviewed Sharad Pawar, who has been discussing the last few days and an unprecedented resolution of Maharashtra's political history. B. in Pune M. C. C. In the crowded crowd of the college, a crowd of crowds gathered around the question papers of Sharad Pawar and Raj Thackeray. Raj's tactful questions prompted Pawar to declare many 'kings'. Pawar's fierce battling with the Prime Minister Narendra Modi's guru-disciple, Neerav Modi affair, Marathi unity, the fate of Rahul Gandhi, the memory of Yashwantrao Chavan, friendship with Balasaheb Thackeray and politics of Maharashtra and the nation.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment